Hungama- Lyricicst Haridas Kad is coming with another sensational Hit Song Hungama after Pappi De Parula and Laibhari Pori the two outstanding marathi song which have literally broken the records of many other item numbers in industry This Hungama song featuring Sheetal Ahirrao would be exclusively aired on Sangeet Marathi.
The Video is Directed by Ishak khan and Choreographed by Sonia Dias. Video is Captured by Cinematographer Rohit Yewle and Video editors are Viz Kd & Milind Shriraam of Seventh May Infotainment.
Production is managed By Purushottam Hegde.
‘ करू या हंगामा’ मराठीतला नवीन धमाका गाणा
‘पप्पी दे पारू’ ला आणि ‘लई भारी पोरी’ सारख्या गाजलेल्या मराठी गाण्याचे गीतकार आणि निर्माता हरिदास कड ‘करू या हंगामा ‘ या नवीन कोर गाण घेवून आले आहेत जे मराठी ची आवडती वाहिनी संगीत मराठी द्वारे प्रेकक्षकांच्या सोबत हंगामा करायला येणार आहे.
या चमचमीत विडीओतून शीतल अहिरराव हि तारका आपल्या सर्वाना हंगामा करायला लावणार आहे .शीतल अहिरराव या पूर्वी जलसा ,मोल इत्यादी चित्रपट तसेच काही मराठी अल्बम मधे प्रेकक्षकांना दिसली आहे.
आघाडी चे नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य च्या तालमीत तयार झालेले इशाक खान यांनी या ‘करू या हंगामा’ या विडीओचे दिग्दर्शन केले आहे. सोनिया दिअस यांचे नृत्यदिग्दर्शन सर्वाना या गाण्याचे वेड लावणार आहे. छायाकार रोहित येवले यानि या हंगामा चे चित्रण सुंदर टिपले आहे.संकलन सेवन्थ मे स्टुडीओचे विझ केडी आणि मिलिंद श्रीराम केल आहे.
या लग्नाच्या मोसमात ‘पप्पी दे पारू ला’ आणि ‘लई भारी पोरी’ ची टीम शीतल अहिरराव सोबत हंगामा करायला संगीत मराठी या वाहिनी ला येत आहेत.
So do watch & subscribe Sangeet Marathi